खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

♻️ नक्की वाचा :- संशोधक आणि त्यांनी लावलेले शोध

1. सापेक्षता सिद्धांत : आईन्स्टाईन

2. गुरुत्वाकर्षण : न्यूटन

3. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट : आईन्स्टाईन

4. किरणोत्सारिता : हेन्री बेक्वेरेल

5. क्ष-किरण : विल्यम रॉटजेन

6. डायनामाईट : अल्फ्रेड नोबेल

7. अणुबॉम्ब : ऑटो हान

8. विशिष्टगुरुत्व : आर्किमिडीज

9. लेसर : टी.एच.मॅमन

10. रेडिअम : मेरी क्युरी व पेरी क्यूरी

11. न्युट्रॉन जेम्स : चॅड्विक

12. इलेक्ट्रॉन : थॉम्पसन

13. प्रोटॉन : रुदरफोर्ड

14. ऑक्सीजन : लॅव्हासिए

15. नायट्रोजन : डॅनियल रुदरफोर्ड

16. कार्बनडाय ऑक्साइड : रॉन हेलमॉड

17. हायड्रोजन : हेन्री कॅव्हेंडिश

18. विमान : राईट बंधू

19. रेडिओ : जी.मार्कोनी

20. टेलिव्हिजन : जॉन बेअर्ड

21. विजेचा दिवा, ग्रामोफोन : थॉमस एडिसन

22. सेफ्टी लॅम्प : हंप्रे डेव्ही

23. डायनामो : मायकेल फॅराडे
____________________________

लॉर्ड विलिंग्डन (१९३१-१९३६ )

???? व्हाइसरॉय नियुक्तीपूर्वी विलिंग्डन मुंबई-मद्रास प्रांताचा गव्हर्नर होता.

☘ दुसरी गोलमेज परिषद लंडन येथे विलिंग्डनच्या काळात झाली.

???? १६ ऑगस्ट, १९३२ रोजी ब्रिटिश *पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्डने श्वेतपत्रिका घोषित केली. तिलाच जातीय निवाडा म्हणतात.

☘ गांधीजींचे उपोषण व येवरडा तुरुंगात २४ सप्टेंबर, १९३२ रोजी महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला.

???? सविनय कायदेभंग चळवळीच्या दुसऱ्या टप्प्यास तोंड द्यावे लागले. भारत सरकार अधिनियम, १९३५चा कायदा पास झाला.

विलिंग्डन त्याच्या दडपशाहीच्या कृत्यांमुळे भारतीयांचा नावडता राहिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button