खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

????12 वी स्टेट बोर्ड इतिहास शॉर्ट नोट्स????
______________________________________
—-घटक 2 व 3—

◾️4 जुलै 1776 – थॉमस जेफरसन याने अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा मांडला.

◾️पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा 1498 मध्ये कलीकत(आजचे कोझीकोडे) बंदरात पोहोचला.

◾️ पोर्तुगीज – 1510 साली आदिलशाहकडून गोवा जिंकले.

◾️1665 साली मुंबई – इंग्रजांच्या ताब्यात आली.

◾️ मुंबईस 7 बेटांचा समूह मानले जाते.
????(सात बेट – मुंबई, माहीम, परळ, वडाळा, वरळी, शीव, माझगाव)

◾️1602 – डचांची ‘युनायटेड ईस्ट इंडिया’ कंपनी उदयास आली.

◾️डचांची पहिली वसाहत – मच्छलीपट्टणम

◾️मच्छलीपट्टणम बेटांचा उल्लेख इसवी सन पूर्व 3 ऱ्या शतकापासून, तसेच “पेरिपल्स ऑफ इरिथ्रीयन सी” या ग्रंथात मच्छलीपट्टणमचा उल्लेख ‘मसालिया’ असा आहे.

◾️1664 साली फ्रेंच ईस्ट इंडिया कम्पनी स्थापन (La Compagnie des indes orientales)

◾️पहिली फ्रेंच वखार – सुरत (1668)
——————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button