खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

विद्या विहार कॉलॉनीतील वृद्धाचा हृदय विकणाराच्या झटक्याने मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) विद्या विहार कॉलॉनीतील वृद्धाचा हृदय विकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विद्या विहार कॉलॉनीतील दिलीप जगन्नाथ पाटील (वय 70) याना रस्त्यावर अचानक हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. अंकित देशमुख यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंदविण्यात आली असून तपास सुभाष साळुंखे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button