खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा २०२० जाहीर

चित्रपट आणि टेलिव्हीजन साठी प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली.

???? ???? विजेत्यांची यादी ????????

???? सर्वोत्कृष्ट चित्रपट: सुपर 30

???? सर्वोत्कृष्ट अभिनेताः हृतिक रोशन

???? मोस्ट प्रामिसिंग अॅक्टरः सुदीप

???? सर्वोत्कृष्ट टेलिव्हीजन अभिनेताः धीरज धूपर

???? सर्वोत्कृष्ट टेलिव्हीजन अभिनेत्रीः दिव्यांका त्रिपाठी

???? मोस्ट फेव्हरेट टेलिव्हीजन अभिनेताः हर्षद चोपडा

???? मोस्ट फेव्हरेट टीव्ही. मालिका जोडीः श्रीती झा आणि शब्बीर अहलूवालिया (कुमकुम भाग्य)

???? सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम (बेस्ट रियालिटी शोः) बिग बॉस 13

???? सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिकाः कुमकुम भाग्य

???? सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरमान मलिक

सिनेमा क्षेत्रात असामान्य कामगिरीबद्दल कलावंतांना दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे.

????दादासाहेब फाळके यांच्या जन्मशब्तादीपासून भारत सरकारतर्फे हा पुरस्कार दिला जातो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button