अपंगत्वावर मात करीत डॉ.तेजस ठाकूर झाला एम.डी.

आई वडिलांचे स्वप्न साकार अमळनेर( प्रतिनिधी)येथिल डॉ.तेजस ठाकूर वानखेडे यांनी आपल्या अपंगत्वावर मात करीत एम.डी.(आयु) यात उत्तीर्ण होत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. तेजस याच्या मोठ्या बहीण भावाने डॉक्टर होत आई वडिलांचे स्वप्न साकार केल्याचा आदर्श घरातच निर्माण झालेला असल्याने तेजस यानेही आपल्या अपंगत्वाची पर्वा न करता डॉक्टर होण्याची जिद्द …