जलसत्याग्रहानंतरही शासनाने दखल न घेतल्यास आता जलसमाधी ; दुर्लक्ष करणारे जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री, पालकमंत्री व सरकारचा धिक्कार.!

शांततेच्या मार्गाने सुरू असलेले अहिंसक आंदोलन जनतेच्या हातात जाईल होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहिल असा निर्वाणीचा इशारा समितीने दिला.. अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेरसह ६ तालुक्यांसाठी संजीवनी ठरणारा प्रकल्प ‘पाडळसे धरणाचे काम भरघोस निधीसह युद्धपातळीवर व्हावे ! ‘या मागणीसाठी जन आंदोलन समितीने पाडळसे धरणावर मोर्चा नेत भर उन्हात धरणाच्या छातीभर पाण्यात उतरून दिवसभर …

पंतप्रधानांना शिवीगाळ करणाऱ्या समाजकंटकाला पोलिसांनी केली अटक

अमळनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप , आणि हिंदू संघटनांना शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केल्याने अनर्थ टळला असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे दुपारी 3 वाजेच्या सुमारास एक व्हीडिओ व्हायरल झाला त्यात एक इसम पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजप आणि हिंदू संघटनांना शिवीगाळ केली त्यात त्याने स्वतःचे नाव मिथुन …