अमळनेर(प्रतिनिधी)”सरकार मध्ये मंत्री असलो तरी एक शेतकरी म्हणून मी पाडळसे धरणाच्या जनआंदोलनात सहभागी आहे.अमळनेर, धरणगाव सह परिसरातील शेतकऱ्यांना समृद्धी देणारे धरण खासबाब म्हणून मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांनी तातडीने पूर्णत्वास न्यावे!” असे सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी पाठींबा दिला. साखळी उपोषण आंदोलनाच्या ११ व्या दिवशी राज्यमंत्री यांनी भेट देतांना डोक्यावर …
झोपेचं सोंग घेणाऱ्या शासनाला जाग यावी म्हणून पाडळसे धरण समितीतर्फे “घंटानाद” आंदोलन
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर पाडळसे धरण जन आंदोलन समितीतर्फे आंदोलनाला पाच दिवस झाले तरी शासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचे पाहून शासनाला जाग यावी म्हणून आज आंदोलनकर्त्यांनी दिवसभर ‘घंटानाद’आंदोलन केले.आंदोलन मंडपास आग लावण्याच्या वृत्ताने संतापलेले युवक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.पाडळसे धरण जनआंदोलन समितीचा संघर्ष दिवसेंदिवस तिव्र होत असून आंदोलनास सर्वच स्तरातून पाठींबा …
गादीवरची अन मातीवरची कुस्ती खेळणाऱ्या मंत्र्यांनी लाज लज्जा सोडली – माजी मंत्री डॉ.सतिश पाटील
◆ अबकी बार नही आयेगी ये मोदी सरकार- अरुण भाई गुजराथी (प्रतिनिधी) अमळनेर येथील चोपडा रस्त्यावरील दमोता माता स्टोन क्रशरवर आयोजित मेळाव्यातव्यासपीठावर जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, अरुणभाई गुजराथी, आमदार डॉ सतीश पाटील गुलाबराव देवकर,जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, गफ्फार मलिक,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, जिल्हा निरीक्षक करण खराटे, तिलोत्तमा पाटील, ओबीसी सेल सरचिटणीस सविता बोरसे, कल्पना …
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व हितचिंतकांचा अमळनेरात आज भव्य मेळावा
जिल्हाभरातील प्रमुख नेत्यांची राहणार उपस्थिती,अनिल भाईदास पाटील यांचे उपस्थितीचे आवाहन अमळनेर-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्ते,बूथप्रमुख व हितचिंतकांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन आज मंगळवार दि 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल भाईदास पाटील यांच्या दमोता माता स्टोन क्रशर,देवळी फाट्याजवळ,चोपडा रोड,अमळनेर येथे करण्यात आले आहे.सदर …