अमळनेर बांधकाम विभागात घाण करून ‘एक्झिकेटिव’ एम. एस. राजपुतांची ‘एक्झिट’

दोन अभियंते लाचखोरीत अडकल्याने ढुंगणाला दोन्ही पाय लावून काढला पळ लाचलुचपत विभागाचा ससेमिरा आणि खबरीलालच्या वॉचने पडणार उघडा   अमळनेर (खबरीलाल विशेष) अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन अभियंते लाच घेताना अडकल्याने अमळनेर बांधकाम विभागाच्या कामांच्या गुणवत्तेत आणि टक्केवारीत मोठीच घाण करून ‘एक्झिकेटिव’ असलेले एम. एस. राजपुत यांनी पद्धतशीरपणे अमळनेरातून …

खळेश्वर भागातील स्मशानभूमीची पडदी कोसळली

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरातील खळेश्वर भागातील स्मशानभूमि ची पडदी व बीम अचानक कोसळल्याची घटना  १६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली त्यात जीवित हानी झाली नाही.      पदडीचा स्लॅब टाकायला चार दिवस झाले तेवढ्यात तेथील काही लोकांनी सेंटरिंग्जच्या पाट्या व आधार काढून घेतल्याने स्लॅब पडला तर नगरपरिषदेतील विरोधकांनी व माजी आमदार …