पाडळसे धरणाच्या बैठकीला आज दांडी मारणाऱ्या पुढाऱ्यांकडे सहा तालुक्यांचे लक्ष….

अमळनेर(प्रतिनिधी ) तालुक्यातील पाडळसे धरण युद्ध पातळीवर पूर्ण व्हावे या मागणीसाठी जनआंदोलन संघर्ष समितीनी आंदोलनाचे विविध मार्ग अवलंबित आंदोलन व्यापक करण्यासाठी आता अमळनेर,धुळे, पारोळा, चोपडा,धरणगाव,शिंदखेडा या ६ तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधिंची महत्वपूर्ण बैठक अमळनेर येथे १० मार्च दुपारी ३ वाजता बोलविली आहे. लोकप्रतिनिधिच्या सामूहिक प्रयत्नांची सोबत घेऊन आंदोलनाची पुढिल दिशा …

खान्देश एक्सप्रेस वेळापत्रक

अमळनेरहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांकरिता खान्देश एक्सप्रेस सुरू… काल दि.16 फेब्रुवारी 2019 पासून वेस्टर्न रेल्वे कडून खान्देश वासीयांकरीता नविन रेल्वे ची सुरवात केली आहे. त्या रेल्वे चे नाव असेल खान्देश एक्सप्रेस ही रेल्वे बांद्रा टर्मिनल्स पासून ते भुसावळ व्हाया नंदुरबार मार्गाने आठवड्यातून 3 दिवस असेल. रेल्वे चे वेळापत्रक खालील प्रमाणे असेल…. …

विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे पाकिस्तानचा पुतडा व झेंडा जाळुन निषेध

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ला निषेर्धात पाकिस्तानचा पुतडा व झेंडा जाळुन निषेध नोंदविण्यात आला. याप्रसंगी विश्व हिंदू परिषद चे सुरेश पवार,बजरंग दल चे जळगाव जिल्हा सहसंयोजक आशिष दुसाने,अमळनेर प्रखंड संयोजक जिगर शिंदे,आरती प्रमुख हितेश नारखेडे व गणेश भावसार,शहर संयोजक …

भ्याड हल्ला करणाऱ्या “हिजडा” पाकीस्तानचा जाहीर निषेध

शहरातील विविध संघटना पक्ष व नागरिक यांच्यावतीने शाहीदांना श्रद्धांजली अर्पण ; मूक मोर्चा काढून केला निषेध अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील जि.प. विश्रामगृहात येथे काश्मीर येथे आतंकवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या जवानांना सामुदायिक वीरांजली अर्पण करण्यासाठी समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन वीरांजली अर्पण केली.तसेच छत्रपती शिवाजी नाट्य गृहपर्यंत मुकमोर्चा काढून या …

तरुणांनी लाल गुलाब देऊन व्यक्त केले प्रेयसी प्रेम….. माझ्या जवानांनी लाल रक्त देऊन व्यक्त केले देश प्रेम.!

निषेध सभेचे आयोजन जम्मू काश्मीर मध्ये आतकवाद्यांनी भ्याड हल्ला करून भारतीय शूर जवानांची हत्या केली त्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि भारतीय जवानांना बळ देण्यासाठी 15 रोजी सायंकाळी 6 वाजता जि प विश्रामगृह , अमळनेर येथे सामुदायिक वीरांजली अर्पण करण्यासाठी समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी हजर रहावे आणि येताना स्वतःची एक …