सततची नापिकी, खाजगी व सोसायटीचे कर्ज असल्याने सुंदरपट्टी येथील शेतकर्‍याची आत्महत्या 

अमळनेर (खबरीलाल) ओला आणि कोरडा दुष्काळामुळे सततची नापिकी तसेच खाजगी व सोसायटीचे कर्ज असल्याने नैराश्यातून  तालुक्यातील सुंदरपट्टी येथील कैलास गुमान पाटील (वय ४५) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २९ रोजी सकाळी ८ वाजेपुर्वी घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, …