समग्र शिक्षा अभियान अंतर्गत प.स.तर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर पंचायत समितीच्याशिक्षण विभागाकडून समग्र शिक्षा अभियान अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहाय्यक उपकरणे व साधने यांचेवाटप केले. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी आमदारस्मिताताई वाघ होत्या. दिव्यांग विद्यार्थ्यांना कर्णयंत्र,व्हील चेअर, रोलेट, सी.पी. चेअर, ए.एफ.ओ. आदी साहित्य वाटण्यात आले. यावेळी पंचायत समितीसभापती वजाबाई भिल,माजी सभापती किशोर अहिरे, माजी सभापती डॉ.दीपक पाटील, माजी जि.प.सदस्य …

लोंढवे माध्यमिक विद्यालयातील २ विद्यार्थ्यांना येत्या चार वर्षात ४८ हजार रुपये मिळणार शिष्यवृत्ती

अमळनेर ( प्रतिनिधी ) अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील स्व.आबासो.एस.एस पाटील माध्यमिक विद्यालय मधील २ विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती (N.M.M.S.) परीक्षेमध्ये पात्र ठरले आहेत. सदर परीक्षा राष्ट्रीय परीक्षा परिषद केंद्र सरकार अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत एकूण ९ विद्यार्थ्यांपैकी आठवीतील २ विद्यार्थी भावेश सतीलाल पाटील, अजय गुलाब खैरनार या …

अनुदानीत माध्यमिक शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध निर्णयाच्या विरोधात अमळनेर तहसिलदारांना निवेदन…

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथील जळगांव जिल्हा खाजगी शाळा शिक्षकेत्तर संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी काल २ फेब्रु.रोजी आकृतीबंधात सुधारणा व्हावी व शासन नियुक्त निकष समिती चा अहवालनुसार लागू करावा या आशयाचे निवेदन अमळनेर तहसिलदार प्रदीप पाटील यांना देण्यात आले. शिक्षकेत्तर संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की अनुदानित माध्य. शाळांकरिता शिक्षकेत्तर कर्मचारींबाबत नुकताच काही दिवसापूर्वी झालेला आकृतीबंध …