अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील आनोरे येथे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी एन पाटील यांच्या उपस्थितीत अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शासकीय कर्मचाऱ्यांनी महाश्रमदान केले. काल सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यां समवेत इतर अधिकाऱ्याचे आगमन झाल्यानंतर गावातील महिलांनी औक्षण करून स्वागत केले नंतर लगेच भूमातेच्या पूजनांनंतर प्रत्यक्ष …
‘वॉटर कप’ स्पर्धा’ : अंजनविहिरे गाव पाणीदार करण्यासाठी गावकरी एकटवटले ; आता फक्त दोनच दान “श्रमदान” व “मतदान”
निमगूळ (ता.शिंदखेडा) येथे दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या कायम झळा सोसणाऱ्या गावातील गावकऱ्यांनी गाव पाणीदार करण्याचा निर्धार करीत ७ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजता वॉटर कप स्पर्धेचे उद्घघाटन करून सकाळी ६ वाजता अंजनविहिरे येथे तलाठी , मंडळ अधिकारी , लिपिक, अव्वल कारकून, नायब तहसीलदार, कोतवाल, पोलीस पाटील इ महसूल विभागाच्या पथकाने २ तास …