अमळनेर (प्रतिनिधी) नगरपालिकेचे नाट्यगृह आपल्याच बापाची प्रॉपर्टी असल्यासारखी वापरून ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमातून लाखो रुपये गोळा करणाऱ्या लायन्स क्लबच्या गोरख धंद्यावर खबरीलालने वृत्त मालिका सुरू केल्याने नगरपालिकेचे प्रशासन खळबळून जागे झाले आहे. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी लायन्स क्लबचे अध्यक्ष नीरज अग्रवाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे शहरात खळबळ …
भूखंडांचा श्रीखंड खाणाऱ्या फुकट्यांनी नगरपालिकेचे नाट्यगृह वापरले फुकटच
अमळनेर (खबरीलाल) लायन्स क्लब ही विविध व्यवसायांतील आणि उद्योगधंद्यांतील लोकांनी परस्पर-सहकार्य व मानवतेच्या सेवाभावी कार्यासाठी स्थापन केलेल्या मंडळांची (क्लबांची) जगातील सर्वांत मोठी संघटना. तिचे अधिकृत नाव ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज’असे असले, तरी ‘लायन्स इंटरनॅशनल’या नावानेच ती विशेष प्रसिद्ध आहे. मात्र अमळनेरातील पदाधिकाऱ्यांनी या क्लबच्या नावाखाली धंदाच सुरू केला आहे. …
अमळनेरला लायन्स क्लब तर्फ़े महाविद्यालयीन विद्यार्थीनींसाठी “डर के आगे जीत है” कार्यक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) येथील लायन्स क्लबतर्फे प्रताप महाविद्यालया तील विद्यार्थिनींसाठी डर के आगे जीत है विषयावर प्रमुख वक़्ते श्रीमती दर्शनाताई पवार यांनी मुलींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अद्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. ज्योती राणे होत्या.आपण कश्या प्रकारे यश मिळवू शक़तो , प्रतिकुल परीस्थितीवर कशा प्रकारे मात करु शकतो या बाबत श्रीमती पवार यांनी मार्गदर्शन …