अमळनेर ( प्रतिनिधी ) अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील स्व.आबासो.एस.एस पाटील माध्यमिक विद्यालय मधील २ विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती (N.M.M.S.) परीक्षेमध्ये पात्र ठरले आहेत. सदर परीक्षा राष्ट्रीय परीक्षा परिषद केंद्र सरकार अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत एकूण ९ विद्यार्थ्यांपैकी आठवीतील २ विद्यार्थी भावेश सतीलाल पाटील, अजय गुलाब खैरनार या …