उदय वाघ यांच्यावर शुक्रवारी सकाळी १० वाजता डांगर येथे शोकाकुल वातावरणात होणार अंत्यसंस्कार

अमळनेर (प्रतिनिधी) भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती उदय वाघ यांच्यावर शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांच्या अमळनेर तालुक्यातील डांगर या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने  गुरुवारी सकाळी १० वाजता उदय वाघांचे निधन झाले. यामुळे वाघ कुटुंबीय आणि भाजपाचे कार्यकर्ते शोकसागरात बुडाले.  अमळनेर …