51 हजार पत्रांच्या भावनांचा आदर न करता मुख्यमंत्र्यांनी अवमान केल्याची भावना आगामी निवडणुकीत अमळनेरकर जनता बोलघेवड्या नेत्यांना करून देणार जाणीव अमळनेर (प्रतिनिधी) पाडळसे धरण पूर्ण होण्यासाठी 5 हजार कोटी रूपयांची गरज असताना केवळ 100 कोटी रुपये देऊन शिंदे – फडणवीस सरकारने अमळनेकर जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. तर सत्ताधारी आणि …
अरे… ऐवढी पत्रे तुम्ही पाठवलेत, खुद्ध मुख्यमंत्र्यांनी पत्रांची दिली पोहोच पावती !
पाडळसे धरण समितीशी केली चर्चा प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन पत्राच्या आंदोलनात लोकप्रतिनिधींनी दांडी मारली तरीही आंदोलनाला यश अमळनेर (प्रतिनिधी) अरे…! ऐवढी पत्रे तुम्ही पाठवलेत.. मला मिळाले ते मंत्रालयात..ते तुम्हीच आहात, असे पाडळसे धरण समितीच्या शिष्टमंडळाला पाहून खुद्द मुख्यमंत्री एकनाथराव शिदे यांनी त्यांना ५२५०० पत्रे मिळाल्याची जणू पोहच पावती देत …
पाडळसे धरणसाठी पेटवली आता क्रांतीची मशाल, मुख्यमंत्र्यांना ५२ हजार पात्रांचे पाठवले टपाल!
धरणाचे आंदोलन आता जनतेच्या हातात देऊ व परिणामास शासन राहील जबाबदार ! पाडळसे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने आली आंदोलनाला न्यायाची धार अमळनेर (प्रतिनिधी) पाडळसे धरणसाठी क्रांतीची मशाल पेटवून पाडळसे धरण जन आंदोलन समितीच्यावतीने गुरुवारी विक्रमी ५२ हजार पत्र मुख्यमंत्री यांच्या जन्मदिवसाचे निमित्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नावे भव्य मिरवणुकीने …
पाडळसे धरणासाठी आता ‘रक्तरंजित’ लढा, ५१००० पत्रे लिहून शासनाचा उघडतील डोळा!
९ फेब्रुवारीला मिरवणूक काढून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठवणार पोस्टकार्ड धरण समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, रणजित शिंदे यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातही सुजलाम सुफलाम म्हणून वरदान ठरणार्या निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणाचे काम गतिमानतेने व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत धरणाचा समावेश करावा यासाठी अमळनेरच्या हजारो …
प्रांताधिकारी, तहसीलदारांची पहा कमाल, गोडाऊन घोटाळ्यात हमालांचीही धमाल
पुरवठा निरीक्षक, गोडाऊन किपर चलण देणारा, हमाल मुकादम, रेशन दुकानदारंही गोत्यात कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी कोणाचीही खैर करणार नसल्याने महसूल यंत्रणेत खळबळ अमळनेर (खबरीलाल विशेष) येथील गोडाऊन घोटाळ्यामध्ये गोडाऊन किपरच नव्हे तर हमालापासून ते स्थानिक तहसीलदार, प्रांताधिकारी, पुरवठा निरीक्षक, चलण भरणारा कारकून, हमाल मुकादम, रेशन दुकानदार आणि माल घेणारा ठेकेदार हे …