फासावर लटकताना “वेद”ना ‘त्याने’ भोगली, गिदड्यांनी रात्रीच प्रॉपर्टी केली मोकळी !

फासावर लटकताना “वेद”ना ‘त्याने’ भोगली, गिदड्यांनी रात्रीच प्रॉपर्टी केली मोकळी ! ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ला हाताशी धरून प्रॉपर्टी घेणाऱ्यांनी केली ‘कोतवालकी’ ‘त्या’ आयत्या बिळातील नागोबांच्या बाबाही गेल्या आणि दशम्याही गेल्या ! अमळनेर (प्रतिनिधी) कुबेराच्या भंडाऱ्याचा सेवेकरी आणि मोक्याच्या जागेवरच्या प्रॉपर्टीचा तो धनी होता.. रोज भिऊ नको मी तुझ्या पाठीशा आहे, अशी साद …

टक्केवारीसाठी पुलावरच घातला घाव, पांझरा माईत जाणार निष्पापांचा जीव

ठेकेदारावर राजपुतांनी साधली कृपा साडेसहा कोटीतून भरला स्वतःचा खिसा अमळनेर (खबरीलाल विशेष) अमळनेर बांधकाम विभागातील टक्केवारीची पाळेमुळेही एक्झिक्युटिव्ह एम.एम. राजपूतांपर्यंत येऊन पोहचत असल्याने त्यांनी पद्धतशीरपणे अमळनेरातुन कलटी मारली असली तरी त्यांचे अनेक प्रकरणे आता उघडी होऊ लागली आहे. त्यात मांडळ येथे पांझरा नदीवर उभारलेला पुलाच्या निधीवर त्यांनी टक्केवारीचा घाट घातल्यानेच …

खानदेशाला न्याय देण्यासाठी अनिल पाटील यांना मंत्रीपद मिळण्यासाठी मंगळग्रहाला घातले साकडे

अमळनेर( प्रतिनिधी) खानदेशातून अनिल पाटील हे एकमेव राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे खानदेशाला न्याय देण्यासाठी दि ३० रोजी होत असलेल्या मंत्रिपद वाटपात त्यांना मंत्रिपद मिळावे यासाठी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शनिवारी सायंकाळी ६ वाजता मंगळग्रह मंदिरात जाऊन आरती केली व मंगळग्रह महाराजांना साकडे घातले. आपला उमेदवारी अर्ज दाखल करतांना मंगळग्रह …

ठाकरे सरकारने दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्याने अमळनेरात शिवसनेतर्फे जल्लोष

अमळनेर (प्रतिनिधी) महाविकास आघाडीच्या सरकाराने शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करून ८० टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला आहे. यामुळे आमचे सरकार ठाकरे सरकार,  बळीराजाचे सरकार ठाकरे सरकार, आशा  घोषणांनी रविवारी रात्री सुभाष चौकात शिवसेना अमळनेर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. नुकत्याच नागपूर येथे विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या …