धार येथे विजेच्या तारांचे शॉट सर्किट मुळे चार बिघे उस व ठिबक नळ्याला आग जळून खाक

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथुन जवळच असलेल्या धार येथे पीर बाबा रस्त्याला असलेल्या गावालगत असलेल्या माधव दंगल पाटील यांच्या मालकीच्या शेतातील जवळपास पाच एकर क्षेत्रावर उसाची लागवडीत त्याची तोडणी चालूच होती त्यातील एक एकर ऊस तोडणी झाली असताना काल १२ रोजी सायंकाळी ५ वाजता उसाचे शेतीतून गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या वीज …