अमळनेर (प्रतिनिधी) दुष्काळातील शेतकऱ्यांचे कर्जाचे कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून कर्जमाफी देणारे पहिले महान पुरुष म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज होते असे प्रतिपादन तुकाराम महाराजांच्या जयंतीनिमित्ताने मराठा मंगल कार्यालय येथे विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने असे विचारप्रबोधनात सांगण्यात आले. संत तुकाराम महाराज जयंती साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते मराठा मंगल कार्यालय …
पाडळसरे धरणाचे उजव्या तीरावर वाहन पलटी चार जण जखमी,उपचार सुरू
अमळनेर (प्रतिनिधी) पाडळसरे येथे तापी नदीवर साकारण्यात येत असलेल्या पाडळसरे धरणाचे उजव्या तिरावरून नदीपात्रात पैल तीरावर जनेयेन्यासाठी अमळनेर व शिरपूर तालुक्यातील नागरिक कच्या रस्त्याच्या वापर करून ये जा करीत असतात त्यात पैल तीरावरील पिळोदे ता शिरपूर येथे जिओ टॉवरचे काम निर्माणाधिन असून तेथे काम करीत असताना रात्र झाल्याने तेथून परत …
अमळनेर शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी सोमवारी कार्यशाळा
राज्याचे सेवानिवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ करणार मार्गदर्शन अमळनेर– शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवाना पत्रकारांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना तसेच मराठी वाड्मय मंडळ संचालित प्रा.र.का केले सार्वजनिक वाचनालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यशाळेचे आयोजन सोमवार दि ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ …
पांझरा नदीतील वाया जाणाऱ्या पाण्याचे होणार पुनर्भरण
आ.स्मिता वाघ यांच्या हस्ते शुभारंभ,पांझरा परिसर होणार टंचाईमुक्त अमळनेर(प्रतिनिधी)पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पांझरा नदीला पूर येऊनही पुराचे पाणी वाया जात असल्याने पांझरा नदी काठावरील गांवाना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असते यावर तोडगा काढण्यासाठी आ स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांनी पांझरा नदीतील पाण्याचे पुनर्भरण करण्यात येत असून याचा शुभारंभ आ …
अमळनेरातील तंबोली टॉकीजचा आज शेवट; ठाकरे चित्रपटाचा शो ठरणार अखेरचा
अमळनेरातील नामांकित बिल्डर सरजू शेठ गोकलानी लवकरच “मल्टिप्लेक्स” निर्माण करणार अमळनेर-गेल्या ७५ वर्षांपासून अमळनेर शहर,तालुका व परिसरातील कला रसिकांचे उत्कृष्ठ सिनेमे दाखवून मनोरंजन करणारे अमळनेर येथील सुप्रसिद्ध तंबोली थिएटर उद्या दि १ फेब्रुवारी पासून इतिहास जमा होत असून आज ३१ रोजी या चित्रपट गृहात ठाकरे चित्रपटाचा अखेरचा शो दाखविला जाणार …