भ्याड हल्ला करणाऱ्या “हिजडा” पाकीस्तानचा जाहीर निषेध

शहरातील विविध संघटना पक्ष व नागरिक यांच्यावतीने शाहीदांना श्रद्धांजली अर्पण ; मूक मोर्चा काढून केला निषेध अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील जि.प. विश्रामगृहात येथे काश्मीर येथे आतंकवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या जवानांना सामुदायिक वीरांजली अर्पण करण्यासाठी समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन वीरांजली अर्पण केली.तसेच छत्रपती शिवाजी नाट्य गृहपर्यंत मुकमोर्चा काढून या …

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या नूतन जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची नियुक्ती

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील चोपडा रस्त्यावरील दमोता माता स्टोन क्रशरवर आयोजित मेळाव्यात शिक्षक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आशिष दिलीपराव शिंदे (जळगांव जिल्हा उपाध्यक्ष),राहूल दिलीप पाटील (जळगांव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ) हर्षल माणिकराव पाटील (तालुकाध्यक्ष अमळनेर)श्री भुषण अशोक सोनवणे (अमळनेर तालुका कार्याध्यक्ष ) श्री.कैलास रामदास पाटील(शहर अध्यक्ष अमळनेर) यांची राष्ट्रवादी शिक्षक सेलची निवड …

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती सोहळ्यानिमित्त राजमुद्रा फाऊंडेशन तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर ढेकू रोड येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त १६ ते १९ फेब्रुवारीपर्यंत सलग चार दिवस विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवजन्मोत्सव समितीचे आयोजक राजमुद्रा फाऊंडेशन चे अध्यक्ष श्याम पाटील (नगरसेवक) यांनी दिली. शिवजन्मोत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सलग चार दिवस १६ फेब्रुवारी २०१९, शनिवारी बॉक्स …

अक्कलपाडा धरणाचे सुटले आवर्तन ; अमळनेर तालुक्यातील पांझरा नदी काठावरील गांवाना होणार फायदा

अमळनेर( प्रतिनिधी)-पांझरा नदीवरील अक्कलपाडा प्रकल्पाचे आवर्तन काल दि 13 रोजी सोडण्यात आले असून लवकरच हे पाणी अमलनेर तालुका हद्दीतील गावांपर्यंत पोहोचणार असल्याने तालुक्यातील पांझरा काठावरील गांवाना टंचाई परिस्थितीत मोठा फायदा होणार आहे.राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाने व आ सौ स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांनी हा दिलासा मिळाला आहे. तालुक्यात …

अपघातात गंभिर जखमी झालेले दिनेश उर्फ गुड्डू भाई शाह यांचे अखेर निधन

अमळनेर-शहरातील जिवन ज्योती सोसायटी येथील रहिवासी तथा नम्रता जनरल स्टोअर्स चे मालक दिनेश विरेंद्रलाल शाह अपघातात गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना दि 12 रोजी दुपारी 11.30 वाजेच्या सुमारास शहरातील कचेरी रोड वरील मंगलमूर्ती पतपेढी समोर घडली होती.त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांच्यावर धुळे येथील सेवा क्रिटिकल केअर येथे उपचार सुरु होते.अखेर …

मुडी येथे जलयुक्त शिवार अंतर्गत मांनमोडी नाला खोलीकरणाचा आ.शिरीष चौधरींच्या हस्ते शुभारंभ

मानमोडी व लवकी नाला काठावरील शेतीला मिळणार सिंचनाची संजीवनी अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मुडी येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मानमोडी नाला खोलीकरणाच्या कामाचा आ शिरीष चौधरींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला,मानमोडी नाला हा लवकी नाल्यास जोडणारा नाला असल्यामुळे दोन्ही नाला काठावरील शेतीला एकप्रकारे सिंचनाची संजीवनी मिळून शेतकरी बांधवाना विशेष लाभ होणार आहे. गेल्या …

नराधम गोकुळ बलत्कारीला ८ पर्यंत पोलिस कोठडी…काका पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कदायक घटना.

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील धावडे येथील चुलत पुतणीवर बलात्कार करणाऱ्या काका ला न्यायालयाने ८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .धावडे येथील गोकुळ एकनाथ पाटील याने ५ ते सहा महिन्यांपूर्वी आपली १४ वर्षाची पुतणी घरात एकटी असताना तिच्या तोंडावर रुमाल दाबून तिला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला होता …

१४ वर्षीय बालिकेचे शील भ्रष्ट करून तिला गर्भवती करणाऱ्या गोकुळवर बलात्काराचा गुन्हा दाखल पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

अमळनेर तालुक्यातील काळीमा फासणारी घटना अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील धावडे येथे एका नराधमाने १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी धावडे येथे घडलेली होती ती घटना उघडकीस आली पीडित मुलीवर बलात्कार केल्याने ती चार महिन्यांची गरोदर राहिली असून उपचारांसाठी तिला जळगांव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा …

लोंढवे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न.

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथिल स्व.आबासो एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. शाळेतील शिक्षकांनी गेल्या महिन्याभरापासून मोठया मेहनतीतून हा कार्यक्रम साकार केला. कार्यक्रमाचे उदघाटन शाळेचे चेअरमन आबासो डॉ. बि.एस.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक तथा भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब जिवन पाटील यांनी प्रास्ताविक केले. या शाळेत …

दांगडो करणाऱ्यांनो हो आम्ही तयार आहोत; अमळनेरात रॅपीड अॅक्शन’ चा रूट मार्च….

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर (RAF) जवानांचे पथसंचालन. अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरात आगामी सण-उत्सव व लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर आल्या असताना जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण असावी यासाठी अमळनेर पोलिस दलासह मुंबईच्या रॅपीडअॅक्शन फोर्सच्या(RAF) जवानांनी आज रविवारी शहरातील मिरवणूक मार्गावरून अत्याधुनिक शस्र ,बंदुका , दंगा काबू पथक वाहन , लाठ्या असे साहित्य घेऊन कर्मचारी …