खानदेशाला न्याय देण्यासाठी अनिल पाटील यांना मंत्रीपद मिळण्यासाठी मंगळग्रहाला घातले साकडे

अमळनेर( प्रतिनिधी) खानदेशातून अनिल पाटील हे एकमेव राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे खानदेशाला न्याय देण्यासाठी दि ३० रोजी होत असलेल्या मंत्रिपद वाटपात त्यांना मंत्रिपद मिळावे यासाठी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शनिवारी सायंकाळी ६ वाजता मंगळग्रह मंदिरात जाऊन आरती केली व मंगळग्रह महाराजांना साकडे घातले. आपला उमेदवारी अर्ज दाखल करतांना मंगळग्रह …

गादीवरची अन मातीवरची कुस्ती खेळणाऱ्या मंत्र्यांनी लाज लज्जा सोडली – माजी मंत्री डॉ.सतिश पाटील

◆ अबकी बार नही आयेगी ये मोदी सरकार- अरुण भाई गुजराथी (प्रतिनिधी) अमळनेर येथील चोपडा रस्त्यावरील दमोता माता स्टोन क्रशरवर आयोजित मेळाव्यातव्यासपीठावर जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, अरुणभाई गुजराथी, आमदार डॉ सतीश पाटील गुलाबराव देवकर,जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, गफ्फार मलिक,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, जिल्हा निरीक्षक करण खराटे, तिलोत्तमा पाटील, ओबीसी सेल सरचिटणीस सविता बोरसे, कल्पना …

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व हितचिंतकांचा अमळनेरात आज भव्य मेळावा

जिल्हाभरातील प्रमुख नेत्यांची राहणार उपस्थिती,अनिल भाईदास पाटील यांचे उपस्थितीचे आवाहन अमळनेर-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्ते,बूथप्रमुख व हितचिंतकांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन आज मंगळवार दि 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल भाईदास पाटील यांच्या दमोता माता स्टोन क्रशर,देवळी फाट्याजवळ,चोपडा रोड,अमळनेर येथे करण्यात आले आहे.सदर …