पाडळसे धरणासाठी आता ‘रक्तरंजित’ लढा, ५१००० पत्रे लिहून शासनाचा उघडतील डोळा!

९ फेब्रुवारीला मिरवणूक काढून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठवणार पोस्टकार्ड धरण  समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, रणजित शिंदे यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातही सुजलाम सुफलाम म्हणून वरदान ठरणार्‍या निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणाचे काम गतिमानतेने व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत धरणाचा समावेश करावा यासाठी अमळनेरच्या हजारो …

प्रांताधिकारी, तहसीलदारांची पहा कमाल, गोडाऊन घोटाळ्यात हमालांचीही धमाल

पुरवठा निरीक्षक, गोडाऊन किपर चलण देणारा, हमाल मुकादम, रेशन दुकानदारंही गोत्यात कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी कोणाचीही खैर करणार नसल्याने महसूल यंत्रणेत खळबळ अमळनेर (खबरीलाल विशेष) येथील गोडाऊन घोटाळ्यामध्ये गोडाऊन किपरच नव्हे तर हमालापासून ते स्थानिक तहसीलदार, प्रांताधिकारी, पुरवठा निरीक्षक, चलण भरणारा कारकून, हमाल मुकादम, रेशन दुकानदार आणि माल घेणारा ठेकेदार हे …

टक्केवारीसाठी पुलावरच घातला घाव, पांझरा माईत जाणार निष्पापांचा जीव

ठेकेदारावर राजपुतांनी साधली कृपा साडेसहा कोटीतून भरला स्वतःचा खिसा अमळनेर (खबरीलाल विशेष) अमळनेर बांधकाम विभागातील टक्केवारीची पाळेमुळेही एक्झिक्युटिव्ह एम.एम. राजपूतांपर्यंत येऊन पोहचत असल्याने त्यांनी पद्धतशीरपणे अमळनेरातुन कलटी मारली असली तरी त्यांचे अनेक प्रकरणे आता उघडी होऊ लागली आहे. त्यात मांडळ येथे पांझरा नदीवर उभारलेला पुलाच्या निधीवर त्यांनी टक्केवारीचा घाट घातल्यानेच …

निम्नतापी प्रकल्प पाडळसेच्या एकही अधिकारी आंदोलनाकडे फिरकला नाही ; जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी यांनी जाहिर निषेध नोंदविला.

पाडळसे धरणासाठी सुरु असलेल्या साखळी उपोषणात अमळनेर पत्रकार संघटनेचाही सहभाग अमळनेर(प्रतिनिधी )पाडळसे धरण युद्धपातळीवर सुरू होण्यासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणात आज आ.शिरीष चौधरी, मा.आ.डॉ. बी.एस.पाटील यांनीही आज आंदोलनास पाठिंबा दिला. अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेच्या पत्रकारांनीही ‘जल है तो कल है ‘ हे वास्तव लक्षात घेत जनतेच्या प्रश्नावर आंदोलनात …