सन्मानीय अधिकाऱ्यांनो तुमची पोकळ धतींगशाही थांबवा….

कर्तव्य तत्पर कर्मचाऱ्या चा जीव जाय.. निवडणूक व्यवस्थेला सुतक नाय.! अनाहूत नम्र पत्र महाशय जिल्हाधिकारी सो तथा निवडणूक निर्णय अधिकारी,जळगांव महोदय…. चोपड्या तालुक्यातील तावसे येथील मूळ रहिवासी आणि अमळनेर कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील शिक्षक अंबादास बळीराम चौधरी (ह.भ.प महाराज) वय ५३ यांचा दिनांक १३/ ४ /२०१९ रोजी निवडणूक प्रशिक्षण …