अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील ड्रीम सिटी जवळील राजे संभाजी नगर मध्ये २७ सप्टेंबर २०१८ रोजी मध्यरात्री एक दीड वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेत औरंगाबाद येथील युवकाचा संशयास्पद मृत्यूप्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयाने अमळनेर पोलिसांना खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. औरंगाबाद येथील योगेश कुमावत या युवकाचा ड्रीम सिटी संभाजी नगर मधील रहिवाशी …