अमळनेर तालुक्यात बांधकाम व्यवसायातून अडीच ते तीन हजार लोकांच्या घरात पेटते चूल

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात बांधकाम व्यवसायातून अडीच ते तीन हजार लोकांच्या घरातील चूल रोज पेटत असते. मात्र या व्यवसायाचा मूळ पाया असलेल्या रेतीवर गंडांतर येते. शासन आणि स्थानिक प्रशासनाचे धोरण याला कारणीभूत आहे. हीच रेती शेजारील राज्यातून चारपट भावाने आणावी लागत आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्याची हक्काची रेती  तालुक्याला वर्षभर वाजवी दरात …