अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील तालुकास्तरीय संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने तहसिलकार्यालया समोर तालुक्यातील विविध सामाजिक वर्गाच्या समूहाने शांततेच्या व संविधानिक मार्गाने एकदिवसिय धरणे आंदोलन करण्यात आले. तहसिलदार यांचेवतीने तहसिलप्रतिनिधी बोरसे यांनी विविध मागण्याचे निवेदन स्वीकारले. तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात चर्चा न करता मंजुर केलेले आर्थिक निकशावरील १० टक्के आरक्षणाचे विधेयक विनाविलंब …
संविधान बचाओ संघर्ष समितीचे विविध मागण्यांसाठी ३ रोजी तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथिल संविधान बचाओ संघर्ष समिती चे गठन करण्यात आले असून विविध मागण्यांसाठी समितीतर्फे दि.३ फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. अमळनेर तालुकास्तरावर संविधान बचाओ संघर्ष समितीच्या माध्यमातून संविधानाच्या विरोधात होणाऱ्या बेकायदेशीर बाबींच्या बाबतीत संविधानात्मक मार्गाने आंदोलन करून विरोध नोंदविणे साठी दि.३ फेब्रुवारी …