लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले, कारवाईचे जोरदारपणे स्वागत अमळनेर(प्रतिनिधी) पैशांसाठी चटवलेल्या येथील एका महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या केंद्रावरील बहीस्थ परीक्षकाला 5 हजारांची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले, परीक्षा केंद्राच्या आवारातच दुपारी ही कारवाई करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. अवघ्या दोनच दिवसांत त्याच्या नांग्या ठेचल्या …
इग्रंजीचे धडे गिरवलेल्या प्रताप कॉलेजच्याच अभ्यास मंडळावर वरिष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशींची नियुक्ती
अमळनेर (प्रतिनिधी) ज्या प्रताप महाविद्यालयातून इंग्रजी विषयाचे धडे गिरवले त्याच महाविद्यालयात इंग्रीज विभागाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती होण्याचा बहुमान मूळचे अमळनेर येथील रहिवासी आणि सध्यास्थित मुंबई येथील इंग्रजी माध्यमांचे वरिष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांना मिळाला आहे. असा बहुमान क्वचितच व्यक्तिंच्या नशिबी असल्याने त्यांच्या या निवडीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. विद्यापीठ आयोगाने …