सांस्कृतिक स्पर्धांची मेजवानीसह खाद्यपदार्थावर ताव मारत नववर्षाचे केले जल्लोषात स्वागत

अमळनेर (खबरीलाल) महिलांनी आयोजित केलेल्या आनंद मेळाव्यातील विविध सांस्कृतिक स्पर्धा आणि खाद्यपदार्थावर ताव मारत सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी लहान मोठ्यांसह महिलांच्या लक्षणीय उपस्थितीने मेळाव्याला यात्रेचे स्वरूप आले होते. स्थानिक महिला कार्यकर्त्या निताताई प्रजापती, हेमलता पाटील, सुहासिनी राणे, रत्ना पाटील आदिंनी आंनद मेळाव्याचे आयोजन केले होते. सरत्या वर्षाला …