अमळनेर(प्रतिनिधी) शिक्षकांबद्दल अपशब्द वापरून त्यांची बदनामी करणाऱ्या पुणे येथील प्राध्यापक नामदेव जाधव यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रा.नामदेव जाधव यांनी एका कार्यक्रमात शिक्षकांबद्दल बेताल वक्तव्य केले. शिक्षक (मास्तर) काही न शिकवता हजारो रुपये पगार घेतात आणि महिनाभर पाट्या टाकतात. शिक्षकांसारखी देशद्रोही जमात जगात कोणतीही नाही असे …