पैशांसाठी चटवलेल्या बहीस्थ परीक्षक लाचलुचपत विभागाच्या अडकला जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले, कारवाईचे जोरदारपणे स्वागत अमळनेर(प्रतिनिधी) पैशांसाठी चटवलेल्या येथील एका महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या केंद्रावरील बहीस्थ परीक्षकाला 5 हजारांची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले, परीक्षा केंद्राच्या आवारातच दुपारी ही कारवाई करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. अवघ्या दोनच दिवसांत त्याच्या नांग्या ठेचल्या …

प्रा. शशिकांत सोनवणे यांच्या ” मशाले मानवताकी जलाओ साथीयो” या हिंदी गझल संग्रहाचे प्रकाशन

अमळनेर (प्रतिनिधी)महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा. शशिकांत सोनवणे यांच्या ” मशाले मानवताकी जलाओ साथीयो” या हिंदी गझल संग्रह १२ व्या पुस्तकाचे प्रकाशन प्रताप महाविद्यालयच्या अमृतमहोत्सवी निमित्त करण्यात आले. पुस्तक लोकार्पण आमदार अनिल भाईदास पाटील , माजी आमदार साहेबराव पाटील ,खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल कदम , कार्याध्यक्ष प्रदीप …

इग्रंजीचे धडे गिरवलेल्या प्रताप कॉलेजच्याच अभ्यास मंडळावर वरिष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशींची नियुक्ती

अमळनेर (प्रतिनिधी) ज्या प्रताप महाविद्यालयातून इंग्रजी विषयाचे धडे गिरवले त्याच महाविद्यालयात इंग्रीज विभागाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती होण्याचा बहुमान मूळचे अमळनेर येथील रहिवासी आणि सध्यास्थित मुंबई येथील इंग्रजी माध्यमांचे वरिष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांना मिळाला आहे. असा बहुमान क्वचितच व्यक्तिंच्या नशिबी असल्याने त्यांच्या या निवडीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. विद्यापीठ आयोगाने …

प्रताप महाविद्यालयाच्या आवारातून १७ वर्षीय मुलीचं अपहरण….

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या आवारातून शिरसोली ता जळगाव येथील एक १७ वर्षीय मुलीला कुऱ्हाळदा ता जळगाव येथील तरुणाने फूस लावून पळवून नेल्याची घटना १६ रोजी दुपारी १ वाजता घडली शिरसोली ता जळगाव येथील एक १७ वर्षीय मुलगी १२ रोजी दाजीबा नगर मधील आपल्या नातेवाईकांकडे आली होती १६ रोजी …

कै.काकासाहेब राणे व कै.विजयाबाई लढे-नाटयगृह व वसतिगृह नामकरण समारंभ

शिक्षण हे सर्वांगीण असावे-पद्श्री ना.धो.मनोहर यांचे प्रतिपादन अमळनेर: प्रताप महाविद्यालयातील नाट्य गृह सभागृहात रविवारी कै.शंकरराव राणे व कै.विजयाबाई लढे यांच्या स्मरणात नाट्यगृह -विद्यार्थी वसतिगृह नामकरण उदघाटन समारंभ मोठया उत्साहात संपन्न झाला.या प्रसंगी पदश्री कवी ना.धो.महानोर,प्रसिध्द सिने अभिनेते रविन्द्र मंकणी, प्रकाशजी पाठक,दिलिप रामु पाटील (व्यवस्थापन परिषद सदस्य),अनिल कदम (अध्यक्ष,खा.शी.मण्डल) निरज अग्रवाल(कार्याध्यक्ष …

‘गुगल’ हे माहितीचे सर्वोत्तम साधन

ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय Google Tools Workshop(Awareness of google research tools) हे पूज्य साने गुरुजी सभागृहात सकाली 10:30 ते 1:00 दरम्यान संपन्न झाले.या प्रसंगी *मा.प्रल्हाद जाधव*(सिनिअर व्यवस्थापक,खेतान ऐण्ड को कपंनी,मुंबई) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशालेच्या अध्यक्ष स्थानी डॉ डी एन वाघ हे होते. प्राचार्या डॉ ज्योती …