ठेकेदारावर राजपुतांनी साधली कृपा साडेसहा कोटीतून भरला स्वतःचा खिसा अमळनेर (खबरीलाल विशेष) अमळनेर बांधकाम विभागातील टक्केवारीची पाळेमुळेही एक्झिक्युटिव्ह एम.एम. राजपूतांपर्यंत येऊन पोहचत असल्याने त्यांनी पद्धतशीरपणे अमळनेरातुन कलटी मारली असली तरी त्यांचे अनेक प्रकरणे आता उघडी होऊ लागली आहे. त्यात मांडळ येथे पांझरा नदीवर उभारलेला पुलाच्या निधीवर त्यांनी टक्केवारीचा घाट घातल्यानेच …
अमळनेर बांधकाम विभागात घाण करून ‘एक्झिकेटिव’ एम. एस. राजपुतांची ‘एक्झिट’
दोन अभियंते लाचखोरीत अडकल्याने ढुंगणाला दोन्ही पाय लावून काढला पळ लाचलुचपत विभागाचा ससेमिरा आणि खबरीलालच्या वॉचने पडणार उघडा अमळनेर (खबरीलाल विशेष) अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन अभियंते लाच घेताना अडकल्याने अमळनेर बांधकाम विभागाच्या कामांच्या गुणवत्तेत आणि टक्केवारीत मोठीच घाण करून ‘एक्झिकेटिव’ असलेले एम. एस. राजपुत यांनी पद्धतशीरपणे अमळनेरातून …