वेस्टर्न रेल्वेच्या झेड आर यू सी सी कमिटीवर अमळनेरचे प्रितपालसिंग बग्गा यांची नियुक्ती

सहा विभागासाठी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केली थेट नियुक्ती अमळनेर-वेस्टर्न रेल्वेच्या झोनल रेल्वे युसर्स काँस्युलेटिव्ह कमिटी (झेडआरयूसीसी)क्षेत्रीय रेल उपयोगकर्ता परामर्षदात्री समिती या कमिटीवर अमळनेर येथील प्रसिद्ध व्यापारी प्रितपालसिंग राजेंद्रसिंग बग्गा यांची कमिटी मेंबर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.थेट रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ही नियुक्ती केली असून याबाबतचे पत्र …