पाडळसेसाठी 5 हजार कोटी रूपयांची गरज असताना केवळ 100 कोटी देऊन बोळवण!

51 हजार पत्रांच्या भावनांचा आदर न करता मुख्यमंत्र्यांनी अवमान केल्याची भावना आगामी निवडणुकीत अमळनेरकर जनता बोलघेवड्या नेत्यांना करून देणार जाणीव अमळनेर (प्रतिनिधी) पाडळसे धरण पूर्ण होण्यासाठी 5 हजार कोटी रूपयांची गरज असताना केवळ 100 कोटी रुपये देऊन शिंदे – फडणवीस सरकारने अमळनेकर जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. तर सत्ताधारी आणि …

अरे… ऐवढी पत्रे तुम्ही पाठवलेत, खुद्ध मुख्यमंत्र्यांनी पत्रांची दिली पोहोच पावती !

पाडळसे धरण समितीशी केली चर्चा प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन पत्राच्या आंदोलनात लोकप्रतिनिधींनी दांडी मारली तरीही आंदोलनाला यश अमळनेर (प्रतिनिधी) अरे…! ऐवढी पत्रे तुम्ही पाठवलेत.. मला मिळाले ते मंत्रालयात..ते तुम्हीच आहात, असे पाडळसे धरण समितीच्या शिष्टमंडळाला पाहून खुद्द मुख्यमंत्री एकनाथराव शिदे यांनी त्यांना ५२५०० पत्रे मिळाल्याची जणू पोहच पावती देत …

पाडळसे धरणसाठी पेटवली आता क्रांतीची मशाल, मुख्यमंत्र्यांना ५२ हजार पात्रांचे पाठवले टपाल!

धरणाचे आंदोलन आता जनतेच्या हातात देऊ व परिणामास शासन राहील जबाबदार ! पाडळसे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने आली आंदोलनाला न्यायाची धार अमळनेर (प्रतिनिधी) पाडळसे धरणसाठी क्रांतीची मशाल पेटवून पाडळसे धरण जन आंदोलन समितीच्यावतीने गुरुवारी विक्रमी ५२ हजार पत्र मुख्यमंत्री यांच्या जन्मदिवसाचे निमित्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नावे भव्य मिरवणुकीने …

टक्केवारीसाठी पुलावरच घातला घाव, पांझरा माईत जाणार निष्पापांचा जीव

ठेकेदारावर राजपुतांनी साधली कृपा साडेसहा कोटीतून भरला स्वतःचा खिसा अमळनेर (खबरीलाल विशेष) अमळनेर बांधकाम विभागातील टक्केवारीची पाळेमुळेही एक्झिक्युटिव्ह एम.एम. राजपूतांपर्यंत येऊन पोहचत असल्याने त्यांनी पद्धतशीरपणे अमळनेरातुन कलटी मारली असली तरी त्यांचे अनेक प्रकरणे आता उघडी होऊ लागली आहे. त्यात मांडळ येथे पांझरा नदीवर उभारलेला पुलाच्या निधीवर त्यांनी टक्केवारीचा घाट घातल्यानेच …