अमळनेर महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादानं वाळू माफियांच चांगभलं…..

महसूल मंत्र्याची जिल्ह्यात शिस्त ; वरीष्ठ अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त ; महसूल विभागातील गौण खनिज बंदी पथक सुस्त ; महसूल अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर लक्ष ; वाळू तस्करांची रात्री गस्त ; बांधकाम व्यावसायिक मस्त ; आम जनता त्रस्त….. ■ अमळनेरात वाळू तस्करी वाढली,भर दिवसा होते वाळू वाहतूक ; वाळू चे ठेके गेलेले …

आचारसंहिता निवडणूकीची मात्र कुणाला कुणाचा मेळ नाय अशी सहाय्यक निवडणूक कार्यालयाची अवस्था….

निवडणूक कार्यालयाकडून माहीती पासून प्रेस मीडिया वंचित अमळनेर (खबरीलाल ऑनलाईन )आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी अमळनेर उपविभागात सर्वविभाग प्रशासकीय राजकीय विभाग यांच्या बैठका झालेल्या नाहीत. झाल्या असतील तर त्याबाबत मीडियाला माहिती नाही अशी स्थिती आज अमळनेर विभागाची झाली आहे.   प्रत्येक लोकसभा निवडणुकीत एक आचार संहिता कक्ष स्थापन …

भाजप सरकारचे अमळनेर पाडळसरे धरणाकडे पूर्णतः दुर्लक्ष.! – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

काँगेसचे सरकार आल्यास रखडलेले धरणाचे सिंचन प्रकल्प पूर्ण करणार! – काँगेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी अमळनेर : पाडळसरे धरणाकडे भाजपा सरकारनं ५ वर्षात पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. येणाऱ्या काळात आघाडीचे सरकार आल्यास जळगांव धुळे असे दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फायदेशीर धरण आघाडी सरकार सत्तेवर आल्यास पूर्ण करणार! असे माजी मुख्यमंत्री अशोक …

भाजप मोदी सरकारच्या रामराज्यात….स्वःपक्षाच्याच लोकप्रतिनिधीचे कामदेव फेम छायाचित्र व्हायरल कांड.!

लोकसभेचा पत्ता कट करण्याचा डाव की सत्य…? व्हायरल छायाचित्र चौकशी सुरू.! ( खबरीलाल) लोकप्रतिनिधी असूनही ज्याच्या अश्लिल कामक्रीडेचे छायाचित्रे सोशल मीडियातून सर्वत्र प्रसिद्ध झालेत त्या सुसंस्कृत भाजपच्या लोकप्रतिनिधीच्या नावाची उत्सुकता जळगांव लोकसभा मतदारसंघात शिघेला पोहचलेली आहे. आपल्याच पक्षांतर्गत असलेल्या नाथ आणि भाऊंच्या छुप्या कथित गटबाजीतून लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीच्या स्पर्धेतून ‘पत्ता …

अमळनेर शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी सोमवारी कार्यशाळा

राज्याचे सेवानिवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ करणार मार्गदर्शन अमळनेर– शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवाना पत्रकारांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना तसेच मराठी वाड्मय मंडळ संचालित प्रा.र.का केले सार्वजनिक वाचनालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यशाळेचे आयोजन सोमवार दि ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ …