अमळनेर(प्रतिनिधी) जळगांव लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा सामना रंगत असतांना आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील भाजपाला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस चे सचिन पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांवर आचार संहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. निम्न तापी प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आदर्श आचार संहिता …
अमळनेरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
अमळनेर (प्रतिनिधी) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी तालुक्यात एकूण 1800 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात 900 जणांना प्रशिक्षण देण्यात आले प्रथमच व्ही व्ही पॅट यंत्राचा वापर करण्यात येणार असून कर्मचाऱ्यांनी हे यंत्र सूर्यप्रकाशात किंवा विजेच्या दिव्यात ठेवू नये आणि या निवडणुकीपासून 50 मॉक पोल तपासावेच …