पाडळसे धरणासाठी आता ‘रक्तरंजित’ लढा, ५१००० पत्रे लिहून शासनाचा उघडतील डोळा!

९ फेब्रुवारीला मिरवणूक काढून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठवणार पोस्टकार्ड धरण  समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, रणजित शिंदे यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातही सुजलाम सुफलाम म्हणून वरदान ठरणार्‍या निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणाचे काम गतिमानतेने व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत धरणाचा समावेश करावा यासाठी अमळनेरच्या हजारो …

धुळ्याच्या एसपींनी १ तास ४ मिनिटातच सायकल वारीतून थेट गाठले अमळनेर

आरोग्य, पर्यावरणाचा संदेश पेरत नाशिकहून शेगाव निघालेल्या सायकलपटूंना दिले पाठबळ अमळनेर भूमित पीआय विजय शिंदे यांनी उत्स्फूर्त स्वागत करीत दिली स्नेहाची उर्जा अमळनेर (खबरीलाल विशेष) सृदृढ आरोग्य, पर्यावरण रक्षण, वृक्ष संवर्धन आणि बेटी बचाव असा सामाजिक संदेशाची पेरणी करीत नाशिकहून शेगावला निघालेल्या सायकलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय …

अमळनेर महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादानं वाळू माफियांच चांगभलं…..

महसूल मंत्र्याची जिल्ह्यात शिस्त ; वरीष्ठ अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त ; महसूल विभागातील गौण खनिज बंदी पथक सुस्त ; महसूल अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर लक्ष ; वाळू तस्करांची रात्री गस्त ; बांधकाम व्यावसायिक मस्त ; आम जनता त्रस्त….. ■ अमळनेरात वाळू तस्करी वाढली,भर दिवसा होते वाळू वाहतूक ; वाळू चे ठेके गेलेले …