अमळनेर पोलिसांनी ५ हातभट्ट्या उद्ध्वस्त करून ५ जणांविरुद्ध केली बेधडक कारवाई 

अमळनेर (खबरीलाल) पोलिसांनी गावठी हातभट्टीवर धडक कारवाई केली. शहरातील बहादरपूर रोड, ताडेपुरा, सम्राट हॉटेल जवळ छापा टाकून ५ हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या असून ५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक अंबादास  मोरे, सपोनि गणेश सूर्यवंशी व पोलीस रवी पाटील, हितेश चिंचोरे , शरद पाटील ,दीपक माळी, भूषण पाटील यांनी …

मारवड पोलिसांनी शिरसाळे व अमळगाव येथे धाडी टाकून गावठी हटभट्ट्या केल्या उध्वस्त

अमळनेर (प्रतिनिधी) मारवड पोलिसांनी शुक्रवारी अवैध धंद्यांविरोधात बेधडकपणे कारवाई करीत छापे टाकले. यात तालुक्यातील शिरसाळे व अमळगाव येथे धाडी टाकून गावठी हटभट्ट्या उध्वस्त करून सट्टा जुगार खेळणाऱ्यांना अटक केली आहे. यामुळे या गावात खळबळ उडाली होती. मारवड हद्दीतील शिरसाळे गावात सहाययक पोलीस निरीक्षक राहुल फुला, हेडकॉन्स्टेबल साळुंखे , विशाल चव्हाण यांनी  छापा टाकला. …

अवैध धंद्यांना पोलिसांना जबाबदार धरत आमदार स्मिता वाघ यांनी तोफ डागत आमदार शिरीष चौधरींवर साधला निशाणा….

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरात मोठ्याप्रमाणावर दारूचे गुत्ते, सट्टा, गुटखा विक्री जोरात सुरू आहे. त्यामुळे या अवैध धंद्यांनी अमळनेकरांचे आरोग्य बिघडत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून अमळनेरात नंदुरबार मार्गे अवैध पद्धतीने येणाऱ्या बनावट आणि विषारी दारूचा उद्रेक झाला असून शहरात ठिकठिकाणी दारूचे गुत्ते निर्माण झाले असून याला सर्वस्वी जबाबदार पोलिस असल्याचा …