तरुणावर उपचार करणारे ‘देवदूत’ डॉक्टर, औषध विक्रेता ठरले ‘यमदूत’

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरात सात महिन्यांपूर्वी घडलेली घटना लहान, मोठ्या आजारांवर उपचार करून रुग्णांना बरे करणारे डॉक्टर आपल्यासाठी देवदूतच असल्याने त्यांनी केलेल्या उपचारांवर डोळे झाकून आपण विश्वास ठेवतो. अनेक डॉक्टर प्रामाणिकपणाने चांगले उपचारही करतात. मात्र यातील काही डॉक्टर रुग्णाच्या जीवावर उठून ‘देवदूत’ ऐवजी ते”यमदू”च ठरत आहे. असाच प्रकार अमळनेर येथील तरुणाच्या …

आयएमए च्या अध्यक्षपदी डॉ.नितीन पाटील यांची निवड सेक्रेटरीपदी डॉ.निखिल बहुगुणे तर खजिनदार डॉ.संदीप जोशी

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अमळनेर शाखेची बैठक दि २५ जानेवारी रोजी संपन्न होऊन या बैठकीत अध्यक्षपदी बालरोग तज्ञ डॉ.नितीन शिवाजीराव पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली,तर सेक्रेटरी पदी डॉ. निखिल बहुगुणे व खजिनदार पदी डॉ.संदीप जोशी यांची निवड करण्यात आली.आयएमए चे मावळते अध्यक्ष डॉ राहुल मुठे यांचा कार्यकाळ पूर्ण …