फासावर लटकताना “वेद”ना ‘त्याने’ भोगली, गिदड्यांनी रात्रीच प्रॉपर्टी केली मोकळी !

फासावर लटकताना “वेद”ना ‘त्याने’ भोगली, गिदड्यांनी रात्रीच प्रॉपर्टी केली मोकळी ! ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ला हाताशी धरून प्रॉपर्टी घेणाऱ्यांनी केली ‘कोतवालकी’ ‘त्या’ आयत्या बिळातील नागोबांच्या बाबाही गेल्या आणि दशम्याही गेल्या ! अमळनेर (प्रतिनिधी) कुबेराच्या भंडाऱ्याचा सेवेकरी आणि मोक्याच्या जागेवरच्या प्रॉपर्टीचा तो धनी होता.. रोज भिऊ नको मी तुझ्या पाठीशा आहे, अशी साद …

ग्रामस्थांच्या उत्साहवाढीला जिल्हाधिकारी सरसावले..! अनोरे येथे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले श्रमदान..

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील आनोरे येथे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी एन पाटील यांच्या उपस्थितीत अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शासकीय कर्मचाऱ्यांनी महाश्रमदान केले. काल सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यां समवेत इतर अधिकाऱ्याचे आगमन झाल्यानंतर गावातील महिलांनी औक्षण करून स्वागत केले नंतर लगेच भूमातेच्या पूजनांनंतर प्रत्यक्ष …

आचारसंहिता निवडणूकीची मात्र कुणाला कुणाचा मेळ नाय अशी सहाय्यक निवडणूक कार्यालयाची अवस्था….

निवडणूक कार्यालयाकडून माहीती पासून प्रेस मीडिया वंचित अमळनेर (खबरीलाल ऑनलाईन )आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी अमळनेर उपविभागात सर्वविभाग प्रशासकीय राजकीय विभाग यांच्या बैठका झालेल्या नाहीत. झाल्या असतील तर त्याबाबत मीडियाला माहिती नाही अशी स्थिती आज अमळनेर विभागाची झाली आहे.   प्रत्येक लोकसभा निवडणुकीत एक आचार संहिता कक्ष स्थापन …

नराधम गोकुळ बलत्कारीला ८ पर्यंत पोलिस कोठडी…काका पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कदायक घटना.

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील धावडे येथील चुलत पुतणीवर बलात्कार करणाऱ्या काका ला न्यायालयाने ८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .धावडे येथील गोकुळ एकनाथ पाटील याने ५ ते सहा महिन्यांपूर्वी आपली १४ वर्षाची पुतणी घरात एकटी असताना तिच्या तोंडावर रुमाल दाबून तिला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला होता …

पत्रकारिता म्हणजे सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे पवित्र कार्य-सेवानिवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ

अमळनेरात पार पडली पत्रकारांची कार्यशाळा,योजनांची मिळाली माहिती अमळनेर (प्रतिनिधी)-कायद्यापुढे पत्रकार हा सर्वसामान्य नागरिकासारखाच असतो,एखाद्या पत्रकारावर संकट येते तेव्हा संघटनेची गरज भासते यासाठी संघटना मजबूत असली पाहिजे पत्रकारिता म्हणजे सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे पवित्र कार्य असून उत्तम पत्रकार होण्यासाठी विविध बाबीसंबंधी ज्ञान व कौशल्य आवश्यक आहे.असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचनालायातून माहिती …

अमळनेर शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी सोमवारी कार्यशाळा

राज्याचे सेवानिवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ करणार मार्गदर्शन अमळनेर– शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवाना पत्रकारांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना तसेच मराठी वाड्मय मंडळ संचालित प्रा.र.का केले सार्वजनिक वाचनालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यशाळेचे आयोजन सोमवार दि ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ …