प्रांताधिकारी, तहसीलदारांची पहा कमाल, गोडाऊन घोटाळ्यात हमालांचीही धमाल

पुरवठा निरीक्षक, गोडाऊन किपर चलण देणारा, हमाल मुकादम, रेशन दुकानदारंही गोत्यात कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी कोणाचीही खैर करणार नसल्याने महसूल यंत्रणेत खळबळ अमळनेर (खबरीलाल विशेष) येथील गोडाऊन घोटाळ्यामध्ये गोडाऊन किपरच नव्हे तर हमालापासून ते स्थानिक तहसीलदार, प्रांताधिकारी, पुरवठा निरीक्षक, चलण भरणारा कारकून, हमाल मुकादम, रेशन दुकानदार आणि माल घेणारा ठेकेदार हे …

गरिबांच्या धान्याला फुटले कसे कोंब, भ्रष्ट सेटिंगची अडकली अशी गोम?

खबरीलालच्या हाती लागले पुरावे उद्यापासून यंत्रणेचा पर्दाफाश !! अमळनेर (खबरीलाल विशेष ) एकीकडे गरीब भुकेने तडफड असताना दुसरीकडे शासकीय यंत्रणा यातूनच मलिदा कसा हादळायला मिळेल याचे वर्षानुवर्ष गणित मांडत आहे. खबरीलालच्या हादळायचा अन्न कुट (कांड) सुरगाणा तालुक्यात झाले होते. तोच प्रकार अमळनेरात झाला आहे. यात तळे रखवालदारपासून बोंबलेदारपर्यंत सर्वांनीच ओले …

फासावर लटकताना “वेद”ना ‘त्याने’ भोगली, गिदड्यांनी रात्रीच प्रॉपर्टी केली मोकळी !

फासावर लटकताना “वेद”ना ‘त्याने’ भोगली, गिदड्यांनी रात्रीच प्रॉपर्टी केली मोकळी ! ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ला हाताशी धरून प्रॉपर्टी घेणाऱ्यांनी केली ‘कोतवालकी’ ‘त्या’ आयत्या बिळातील नागोबांच्या बाबाही गेल्या आणि दशम्याही गेल्या ! अमळनेर (प्रतिनिधी) कुबेराच्या भंडाऱ्याचा सेवेकरी आणि मोक्याच्या जागेवरच्या प्रॉपर्टीचा तो धनी होता.. रोज भिऊ नको मी तुझ्या पाठीशा आहे, अशी साद …

नगरपरिषदेचे ७० हजाराचे भंगार विकून खाल्ल्याचा ढेकर दिल्याने झाली बोंबाबोंब…

अमळनेर( प्रतिनिधी) अमळनेर नगरपरिषदेचे भंगार चोरीचा प्रकार उघडीस आला आहे. यात एक कमर्चारी आणि एक उपमुख्याधिकारी दर्जाचा अधिकारी अडकल्याचा संशय बळावला असून तसे धागेदोरीही पोलिसांच्या हाती आले आहेत. त्यामुळे हे भंगार चोरीप्रकरण चांगलेच गाजणार असून संबंधित सर्वांनाच त्याचे उत्तरे द्यावी लागणार आहे. हे प्रकरण अंगलट येऊ लागल्याने आता नगरपालिकेच्या वरिष्ठांकडून …

भरदिवसा मुलगी पळवल्याच्या अफवेने पालक घाबरले, पोलिसांची उडाली त्रेधात्रिपीट

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरात काल शनिवारी भर दुपारी तहसील कार्यालयासमोर पाचवीच्या वर्गाची दहा वर्षाच्या मुलीचे रिक्षातून अपहरण केल्याची माहिती शहरभर वाऱ्यासारखी पसरली. पोलिस ठाण्याचा फोनही खनखनला आणि पूर्ण पोलिस यंत्रणाही कंबरकसून कामाला लागली. खुद्द पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या पोलिस ठाण्याची हद्द पिंजून काढली, पण कोणताही माग लागला नाही. तर रात्री …

ग्रामस्थांच्या उत्साहवाढीला जिल्हाधिकारी सरसावले..! अनोरे येथे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले श्रमदान..

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील आनोरे येथे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी एन पाटील यांच्या उपस्थितीत अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शासकीय कर्मचाऱ्यांनी महाश्रमदान केले. काल सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यां समवेत इतर अधिकाऱ्याचे आगमन झाल्यानंतर गावातील महिलांनी औक्षण करून स्वागत केले नंतर लगेच भूमातेच्या पूजनांनंतर प्रत्यक्ष …

कुंटनखाना हलविणेबाबत मुस्लिम युथ सेवा फाउंडेशन सामाजिक कार्यकर्त्यांसह प्रशासनाच्या विविध अधिकाऱ्यांची सविस्तर बैठक संपन्न

प्रलंबित ज्वलंत वेश्याव्यवसाय स्थानिक नागरिकांसोबत चर्चेप्रश्नी पत्रकारांना मज्जाव अमळनेर(प्रतिनिधी )येथिल अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मध्यवस्तीतील वेश्यावस्ती हलविणेबाबत मुस्लिम युथ सेवा फाउंडेशन, सामाजिक कार्यकर्त्यांसह चळवळ सुरू केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार प्रांताधिकारी सिमा अहिरे यांच्या दालनात सदर विषयावर प्रशासनाच्या विविध अधिकाऱ्यांसह सविस्तर बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत झालेल्या चर्चेत उपस्थितांनी, अमळनेर …

निम्न तापी प्रकल्पाचे अधिकाऱ्यांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी..

अमळनेर(प्रतिनिधी) जळगांव लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा सामना रंगत असतांना आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील भाजपाला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस चे सचिन पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांवर आचार संहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. निम्न तापी प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आदर्श आचार संहिता …

आचारसंहिता निवडणूकीची मात्र कुणाला कुणाचा मेळ नाय अशी सहाय्यक निवडणूक कार्यालयाची अवस्था….

निवडणूक कार्यालयाकडून माहीती पासून प्रेस मीडिया वंचित अमळनेर (खबरीलाल ऑनलाईन )आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी अमळनेर उपविभागात सर्वविभाग प्रशासकीय राजकीय विभाग यांच्या बैठका झालेल्या नाहीत. झाल्या असतील तर त्याबाबत मीडियाला माहिती नाही अशी स्थिती आज अमळनेर विभागाची झाली आहे.   प्रत्येक लोकसभा निवडणुकीत एक आचार संहिता कक्ष स्थापन …