अमळनेरात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे स्मारक उभारून त्यांच्या कार्याच्या आठवणी नेहमी तेवत ठेवण्याचा मानस कार्यकर्त्यांचा आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. अमळनेरात उदय वाघ यांनी केलेले कार्य कधीही विसरता येणारे नाही. त्यांनी अनेक सर्व सामान्यांना आणि कार्यकर्त्यांना घडवले आहे. उभे केले आहे. भाजपासाठी भरीव असे काम …
चिरनिद्रेत विसावला ढाण्या ”वाघ”… !
संरपंचापासून ते राष्ट्रीय पक्ष भाजपाच्या जिल्हाध्यक्षापर्यंत डांगर गावच्या उदय (ढाण्या) वाघ यांनी आपल्या यशस्वी कार्यशैलीची परिसीमा अधोरेखित केली होती. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झाले होते. म्हणूनच आपल्या संघटन कौशल्याने भाजला जिल्ह्यात मोठे स्थान मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. मात्र या वाघाच्या उदयपर्वाचा …
उदय वाघ यांच्यावर शुक्रवारी सकाळी १० वाजता डांगर येथे शोकाकुल वातावरणात होणार अंत्यसंस्कार
अमळनेर (प्रतिनिधी) भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती उदय वाघ यांच्यावर शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांच्या अमळनेर तालुक्यातील डांगर या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवारी सकाळी १० वाजता उदय वाघांचे निधन झाले. यामुळे वाघ कुटुंबीय आणि भाजपाचे कार्यकर्ते शोकसागरात बुडाले. अमळनेर …