पाडळसे धरण समितीशी केली चर्चा प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन पत्राच्या आंदोलनात लोकप्रतिनिधींनी दांडी मारली तरीही आंदोलनाला यश अमळनेर (प्रतिनिधी) अरे…! ऐवढी पत्रे तुम्ही पाठवलेत.. मला मिळाले ते मंत्रालयात..ते तुम्हीच आहात, असे पाडळसे धरण समितीच्या शिष्टमंडळाला पाहून खुद्द मुख्यमंत्री एकनाथराव शिदे यांनी त्यांना ५२५०० पत्रे मिळाल्याची जणू पोहच पावती देत …
धुळ्याच्या एसपींनी १ तास ४ मिनिटातच सायकल वारीतून थेट गाठले अमळनेर
आरोग्य, पर्यावरणाचा संदेश पेरत नाशिकहून शेगाव निघालेल्या सायकलपटूंना दिले पाठबळ अमळनेर भूमित पीआय विजय शिंदे यांनी उत्स्फूर्त स्वागत करीत दिली स्नेहाची उर्जा अमळनेर (खबरीलाल विशेष) सृदृढ आरोग्य, पर्यावरण रक्षण, वृक्ष संवर्धन आणि बेटी बचाव असा सामाजिक संदेशाची पेरणी करीत नाशिकहून शेगावला निघालेल्या सायकलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय …
अमळनेर पोलिसांनी ५ हातभट्ट्या उद्ध्वस्त करून ५ जणांविरुद्ध केली बेधडक कारवाई
अमळनेर (खबरीलाल) पोलिसांनी गावठी हातभट्टीवर धडक कारवाई केली. शहरातील बहादरपूर रोड, ताडेपुरा, सम्राट हॉटेल जवळ छापा टाकून ५ हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या असून ५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, सपोनि गणेश सूर्यवंशी व पोलीस रवी पाटील, हितेश चिंचोरे , शरद पाटील ,दीपक माळी, भूषण पाटील यांनी …
तरुणावर उपचार करणारे ‘देवदूत’ डॉक्टर, औषध विक्रेता ठरले ‘यमदूत’
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरात सात महिन्यांपूर्वी घडलेली घटना लहान, मोठ्या आजारांवर उपचार करून रुग्णांना बरे करणारे डॉक्टर आपल्यासाठी देवदूतच असल्याने त्यांनी केलेल्या उपचारांवर डोळे झाकून आपण विश्वास ठेवतो. अनेक डॉक्टर प्रामाणिकपणाने चांगले उपचारही करतात. मात्र यातील काही डॉक्टर रुग्णाच्या जीवावर उठून ‘देवदूत’ ऐवजी ते”यमदू”च ठरत आहे. असाच प्रकार अमळनेर येथील तरुणाच्या …