अमळनेर बांधकाम विभागात घाण करून ‘एक्झिकेटिव’ एम. एस. राजपुतांची ‘एक्झिट’

दोन अभियंते लाचखोरीत अडकल्याने ढुंगणाला दोन्ही पाय लावून काढला पळ लाचलुचपत विभागाचा ससेमिरा आणि खबरीलालच्या वॉचने पडणार उघडा   अमळनेर (खबरीलाल विशेष) अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन अभियंते लाच घेताना अडकल्याने अमळनेर बांधकाम विभागाच्या कामांच्या गुणवत्तेत आणि टक्केवारीत मोठीच घाण करून ‘एक्झिकेटिव’ असलेले एम. एस. राजपुत यांनी पद्धतशीरपणे अमळनेरातून …