कर्तव्य तत्पर कर्मचाऱ्या चा जीव जाय.. निवडणूक व्यवस्थेला सुतक नाय.! अनाहूत नम्र पत्र महाशय जिल्हाधिकारी सो तथा निवडणूक निर्णय अधिकारी,जळगांव महोदय…. चोपड्या तालुक्यातील तावसे येथील मूळ रहिवासी आणि अमळनेर कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील शिक्षक अंबादास बळीराम चौधरी (ह.भ.प महाराज) वय ५३ यांचा दिनांक १३/ ४ /२०१९ रोजी निवडणूक प्रशिक्षण …
सावधान वाहनांवर पक्ष चिन्ह असल्यास वाहने जप्त करणार
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदार संघात आपल्या वाहनांवर पक्ष चिन्ह स्टिकर असल्यास वाहने जप्त करण्यात येतील. तसेच दररोज 1 लाख मर्यादेचे उल्लंघन नको अशा सूचना निवडणूक खर्च निरीक्षक वेणुगोपाल गोडेशी यांनी येथील सहाय्यक निवडणूक कार्यालयात झालेल्या बैठकीत केल्या यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी सीमा अहिरे तहसीलदार ज्योती देवरे उपस्थित …
निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या ओळखपत्रांची माहिती
जळगांव लोकसभा मतदारसंघात निवडणुका आता काही दिवसांवर आल्या आहेत. प्रत्येक नागरिकाचं मत हे फार अमूल्य असतं. मतदानाला जातेवेळी तुमच्याजवळ तुमचे ओळखपत्र हे असणे अत्यंत गरजेचे आहे. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या ओळखपत्रांची माहिती खालीलप्रमाणे आहे. ▪ पासपोर्ट ▪ वाहन चालक परवाना ( ड्रायव्हिंग लायसन्स ) ▪ छायाचित्रे असलेले कर्मचारी ओळखपत्र ( …
ग्रामपंचायत निवडणुकीची ऐसी तैसी सापडेल त्या वाहनात गेल्या मतदान पेट्या..
अधिकारी कर्मचाऱ्यांचे हाल.. अमळनेर (प्रतिनिधी) ग्रामपंचायत निवडणुकीची ऐसी तैसी असा प्रकार अमळनेर तालुक्यातील १० ग्रामपंचायत निवडणुकांची झाली आहे मतदान साहित्य पाठवण्यासाठी निवडणूक शाखेला साधी खाजगी स्वतंत्र वाहने देखील सापडली नाहीत त्यामुळे सापडेल त्या वाहनात गेल्या मतदान पेट्या अधिकारी रवाना झाल्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हाल झाले यामुळे नको रे बाबा …
निम्न तापी प्रकल्पाचे अधिकाऱ्यांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी..
अमळनेर(प्रतिनिधी) जळगांव लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा सामना रंगत असतांना आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील भाजपाला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस चे सचिन पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांवर आचार संहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. निम्न तापी प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आदर्श आचार संहिता …
आचारसंहिता निवडणूकीची मात्र कुणाला कुणाचा मेळ नाय अशी सहाय्यक निवडणूक कार्यालयाची अवस्था….
निवडणूक कार्यालयाकडून माहीती पासून प्रेस मीडिया वंचित अमळनेर (खबरीलाल ऑनलाईन )आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी अमळनेर उपविभागात सर्वविभाग प्रशासकीय राजकीय विभाग यांच्या बैठका झालेल्या नाहीत. झाल्या असतील तर त्याबाबत मीडियाला माहिती नाही अशी स्थिती आज अमळनेर विभागाची झाली आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत एक आचार संहिता कक्ष स्थापन …