शांततेच्या मार्गाने सुरू असलेले अहिंसक आंदोलन जनतेच्या हातात जाईल होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहिल असा निर्वाणीचा इशारा समितीने दिला.. अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेरसह ६ तालुक्यांसाठी संजीवनी ठरणारा प्रकल्प ‘पाडळसे धरणाचे काम भरघोस निधीसह युद्धपातळीवर व्हावे ! ‘या मागणीसाठी जन आंदोलन समितीने पाडळसे धरणावर मोर्चा नेत भर उन्हात धरणाच्या छातीभर पाण्यात उतरून दिवसभर …
धरण संघर्ष समितीचे शेकडो कार्यकर्ते “जेलभरो” आंदोलनात सहभागी…
जेलभरो आंदोलन अमळनेर (प्रतिनिधी) ‘पाडळसरे धरण झालेच पाहिजे!’ जय जवान,जय किसान च्या घोषणा देत आंदोलनकर्ते, शेतकरी, महिला,युवक,व राजकिय पदाधिकारी यांनी शेकडोंच्या संख्येने स्वतःला अटक करवून घेतली.पाडळसे धरण जनआंदोलनाच्या १२ व्या दिवशी समितीच्या जेलभरो आंदोलनात शेकडो (२७५) लोकांनी स्वतःची अटक देत आंदोलन उग्र केले. जेलभरो आंदोलनाच्या दिवशी निम्न तापी प्रकल्पाच्या कार्यकारी …
पाडळसरे धरण समितीने केले जेल भरो आंदोलन
अमळनेर येथे ११ दिवसापासून साखळी उपोषण सुरू असतांना आज आंदोलनात जेलभरो करतांना पोलिसांच्या वाहनात उत्स्फूर्तपणे अटक देण्यासाठी मोठी झुंबड उडाली. समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या आधीच घोषणा देणाऱ्या शेकडो शेतकरी, युवक , राजकिय कार्यकर्त्यांनी वाहन भरून गेले.पोलिसांनी १२.१५ पासून आंदोलन कर्त्यांना अटकेचे सत्र सुरू केलं. १ तासाने दुपारी आंदोलन स्थळी सुटका केल्याचे जाहिर …
ज्योती देवरे तहसिलदारांची वाळू तस्करांवर धडक कारवाईत ;वाळू माफियांचे धाबे दणाणले…
भरारी पथक तैनात, परिसरात अवजड वाहन पकडली अमळनेर (प्रतिनिधी) – गेल्या काही महिन्यांपासून प्रांतधिकारी संजय गायकवाड व तहसिलदार प्रदीप पाटील यांच्या कार्यकाळात अमळनेर तालुक्यात वाळू तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. याबाबत जनतेमधुन महसुल विभागा बद्दल नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र वाळु तस्करांचे कंबरडे मोडण्यासाठी कर्तव्य निष्ठ प्रांताधिकारी म्हणून ओळखले …