पाडळसे धरणासाठी सुरु असलेल्या साखळी उपोषणात अमळनेर पत्रकार संघटनेचाही सहभाग अमळनेर(प्रतिनिधी )पाडळसे धरण युद्धपातळीवर सुरू होण्यासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणात आज आ.शिरीष चौधरी, मा.आ.डॉ. बी.एस.पाटील यांनीही आज आंदोलनास पाठिंबा दिला. अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेच्या पत्रकारांनीही ‘जल है तो कल है ‘ हे वास्तव लक्षात घेत जनतेच्या प्रश्नावर आंदोलनात …
खोटे आश्वासन देणाऱ्यांना लोकसभा,विधानसभा निवडणुकीत जागा दाखवा – मा.मंत्री.गुलाबराव देवकर
जलसंपदामंत्री ना.गिरीष भाऊंनी पाडळसरे धरणाला एक हजार कोटी रु त्वरीत द्यावे..! अमळनेर(प्रतिनिधी)पाडळसरे धरण संघर्ष समितीच्या साखळी उपोषण आंदोलन दुसऱ्या दिवस राजकिय व सामाजिक पदाधिकारी व पाठिंबा देणाऱ्यांच्या भरघोस उपस्थितीने जोरदार गाजले.“जिल्ह्याचेच जलसंपदा मंत्री ना.गिरीषभाऊ यांनी पाडळसरे धरणाला एक हजार कोटी रु. त्वरित द्यावेत! खोटे आश्वासन देणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवा!“असे …
पाडळसरे धरण हे शासनाच्या नाकर्तेपणामुळे दुर्लक्षिलेगेल्याने उपोषण आंदोलनास शिवजयंतीला सुरवात
भाजपचे उदय वाघांनी जामनेरात पाडळसरे धरण संघर्ष समितीची उडवली टिंगलं ; होय आम्ही जलसंपदामंत्री कडे भिक मागण्यासाठी आलोय- सुभाष आण्णा चौधरी अमळनेर ( प्रतिनिधी)अमळनेर येथिल पाडळसरे धरण संघर्ष समितीच्यावतीने अमळनेर तालुक्यासह बाजूच्या तालुक्यांसाठी संजीवनी ठरणाऱ्या पाडळसरे धरणाच्या पूर्ती साठी आज नाट्यगृह येथिल छ. शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यास वंदन करून शिवघोषासह धरणपूर्ती …
पाडळसरे धरणासाठी जनता त्रस्त ; मात्र लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष…. जलसंपदामंत्री आश्वासन देण्यात मस्त ; येणाऱ्या निवडणुकीत पुढारी व्यस्त.
पाडळसरे धरण जन आंदोलन संघर्ष समितीचे शिवजयंती पासून साखळी उपोषण सुरू होणार अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरण संदर्भात संघर्ष समितीचे शिवजयंती १९ फेब्रुवारी पासून साखळी उपोषण सुरू होणार असल्याची माहिती संघर्ष समितीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. बुधवारी सांयकाळी येथील मामा ट्रान्सपोर्ट येथे संघर्ष समितीच्या वतीने आयोजित करण्यात आली …