भरदिवसा मुलगी पळवल्याच्या अफवेने पालक घाबरले, पोलिसांची उडाली त्रेधात्रिपीट

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरात काल शनिवारी भर दुपारी तहसील कार्यालयासमोर पाचवीच्या वर्गाची दहा वर्षाच्या मुलीचे रिक्षातून अपहरण केल्याची माहिती शहरभर वाऱ्यासारखी पसरली. पोलिस ठाण्याचा फोनही खनखनला आणि पूर्ण पोलिस यंत्रणाही कंबरकसून कामाला लागली. खुद्द पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या पोलिस ठाण्याची हद्द पिंजून काढली, पण कोणताही माग लागला नाही. तर रात्री …

अमळनेर पोलिसांची उत्तम कामगिरी चोरट्याकडून पुरातन मुर्त्या हस्तगत ; जैन बांधवांचा धार्मिक प्रश्न सुटल्याने पो.नि.बडगुजर यांचे मानले आभार

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरात मुंबई गल्लीतील न प दवाखान्यासमोरील प्रसन्ना प्रकाश शाह यांच्या घरात असलेल्या जैन डिगंबर समाजाच्या मंदिरातून चोरीस गेलेल्या देवाच्या धातूच्या पुरातन २ मुर्त्या हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. धार्मिक मूर्त्यांमुळे संवेदनशील प्रश्न निर्माण झाला होता पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी चातुर्याने या प्रकरणाचा छडा लावला आहे. प्रकाश …

कुंटनखाना हलविणेबाबत मुस्लिम युथ सेवा फाउंडेशन सामाजिक कार्यकर्त्यांसह प्रशासनाच्या विविध अधिकाऱ्यांची सविस्तर बैठक संपन्न

प्रलंबित ज्वलंत वेश्याव्यवसाय स्थानिक नागरिकांसोबत चर्चेप्रश्नी पत्रकारांना मज्जाव अमळनेर(प्रतिनिधी )येथिल अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मध्यवस्तीतील वेश्यावस्ती हलविणेबाबत मुस्लिम युथ सेवा फाउंडेशन, सामाजिक कार्यकर्त्यांसह चळवळ सुरू केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार प्रांताधिकारी सिमा अहिरे यांच्या दालनात सदर विषयावर प्रशासनाच्या विविध अधिकाऱ्यांसह सविस्तर बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत झालेल्या चर्चेत उपस्थितांनी, अमळनेर …

जळगांव जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना काय ‘लाज’ वाटली ‘ड्राय डे’ ठेवायला. .? “राजे” आपला मावळा “नो ड्राय डे” मुळे नाचतांना पाय चुकवत होता

धुळे जिल्ह्यात ड्राय डे मात्र जळगांव जिल्ह्यात का नाही जनतेचा सवाल… अमळनेर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत , एक आदर्श राजा , सुराज्य आणि स्वराज्य निर्माण करणाऱ्या महापुरुषांच्या जयंतीला अमळनेर शहरात बिनधास्त पणे दारू विकली जात होती ही प्रशासनच्या दृष्टीने लज्जस्पद बाब आहे राजांचा आदर्श तरुणांनी घ्यावा म्हणून धडे दिले जातात …

१४ वर्षीय बालिकेचे शील भ्रष्ट करून तिला गर्भवती करणाऱ्या गोकुळवर बलात्काराचा गुन्हा दाखल पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

अमळनेर तालुक्यातील काळीमा फासणारी घटना अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील धावडे येथे एका नराधमाने १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी धावडे येथे घडलेली होती ती घटना उघडकीस आली पीडित मुलीवर बलात्कार केल्याने ती चार महिन्यांची गरोदर राहिली असून उपचारांसाठी तिला जळगांव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा …

दांगडो करणाऱ्यांनो हो आम्ही तयार आहोत; अमळनेरात रॅपीड अॅक्शन’ चा रूट मार्च….

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर (RAF) जवानांचे पथसंचालन. अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरात आगामी सण-उत्सव व लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर आल्या असताना जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण असावी यासाठी अमळनेर पोलिस दलासह मुंबईच्या रॅपीडअॅक्शन फोर्सच्या(RAF) जवानांनी आज रविवारी शहरातील मिरवणूक मार्गावरून अत्याधुनिक शस्र ,बंदुका , दंगा काबू पथक वाहन , लाठ्या असे साहित्य घेऊन कर्मचारी …

ब्रेकिंग न्यूज…….

अमळनेरात पुन्हा शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना; लिंग पिसाट “दिप्या” मास्तरल्याचा शेतमजूर महिलेवर बलात्कार… गुरु साक्षात परंब्रम्ह म्हणजेच गुरुला देवाच्या ठिकाणी स्थान दिलं जातं. मात्र, अमळनेर तालुक्याच्या एका विद्यालयातील नराधमानं शेतातील “त्या” गरीब मजूर महिलेवर अत्याचार करून काळीमा फासलीय.२ दिवस अगोदर घडलेली घटनेत शेतमजूर महिलेवर वारंवार बलात्कार झाल्याची घटना अमळनेर …