दोन अभियंते लाचखोरीत अडकल्याने ढुंगणाला दोन्ही पाय लावून काढला पळ लाचलुचपत विभागाचा ससेमिरा आणि खबरीलालच्या वॉचने पडणार उघडा अमळनेर (खबरीलाल विशेष) अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन अभियंते लाच घेताना अडकल्याने अमळनेर बांधकाम विभागाच्या कामांच्या गुणवत्तेत आणि टक्केवारीत मोठीच घाण करून ‘एक्झिकेटिव’ असलेले एम. एस. राजपुत यांनी पद्धतशीरपणे अमळनेरातून …
अमळनेरात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे स्मारक उभे राहणार
अमळनेरात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे स्मारक उभारून त्यांच्या कार्याच्या आठवणी नेहमी तेवत ठेवण्याचा मानस कार्यकर्त्यांचा आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. अमळनेरात उदय वाघ यांनी केलेले कार्य कधीही विसरता येणारे नाही. त्यांनी अनेक सर्व सामान्यांना आणि कार्यकर्त्यांना घडवले आहे. उभे केले आहे. भाजपासाठी भरीव असे काम …
अमळनेरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
अमळनेर (प्रतिनिधी) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी तालुक्यात एकूण 1800 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात 900 जणांना प्रशिक्षण देण्यात आले प्रथमच व्ही व्ही पॅट यंत्राचा वापर करण्यात येणार असून कर्मचाऱ्यांनी हे यंत्र सूर्यप्रकाशात किंवा विजेच्या दिव्यात ठेवू नये आणि या निवडणुकीपासून 50 मॉक पोल तपासावेच …
खान्देश एक्सप्रेस वेळापत्रक
अमळनेरहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांकरिता खान्देश एक्सप्रेस सुरू… काल दि.16 फेब्रुवारी 2019 पासून वेस्टर्न रेल्वे कडून खान्देश वासीयांकरीता नविन रेल्वे ची सुरवात केली आहे. त्या रेल्वे चे नाव असेल खान्देश एक्सप्रेस ही रेल्वे बांद्रा टर्मिनल्स पासून ते भुसावळ व्हाया नंदुरबार मार्गाने आठवड्यातून 3 दिवस असेल. रेल्वे चे वेळापत्रक खालील प्रमाणे असेल…. …
भुसावळ ते बांद्रा टर्मिनल्स खान्देश एक्स्प्रेस चे अमळनेर स्थानकावर स्वागत
अमळनेर-भुसावळ ते बांद्रा टर्मिनल्स व्हाया अमळनेर,नंदुरबार या नव्यानेच सुरु झालेल्या खान्देश एक्स्प्रेस (गाडी क्र 19004)या रेल्वे गाडीचे अमळनेर स्थानकावर साध्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. प्रत्यक्षात या गाडीचे वेळापत्रक वेगळे असताना काल शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खान्देशात आगमन झाले असल्याने याच दिवशी भुसावळ येथे हिरवी झेंडी दाखवून या गाडीचा शुभारंभ …
चौबारी ग्रामसभेत खडाजंगी; सोयीसुविधांची वानवा,ग्रामप्रशासनास धरले धारेवर…
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील चौबारी येथे मुलभूत सोयीसुविधांची वानवा असल्याकारणाने ग्रामस्थांनी ग्रामसभेत ग्रामप्रशासनास चांगलेच धारेवर धरले. विशेष म्हणजे चौबारीचा विकास खुंटल्याने मुलभूत सुविधांची पुर्तता होण्यासाठी गावाच्या इतिहासात प्रथमच भीमराव कैलास वानखेडे या तरुणाने ग्रामपंचायतीसमोर लाक्षणिक उपोषण केले. नियमित ग्रामपंचायतीचा कर भरुनही सांडपाण्याची योग्य विल्हेवाट का लावली जात नाही असा जाब …