खान्देश एक्सप्रेस वेळापत्रक

अमळनेरहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांकरिता खान्देश एक्सप्रेस सुरू… काल दि.16 फेब्रुवारी 2019 पासून वेस्टर्न रेल्वे कडून खान्देश वासीयांकरीता नविन रेल्वे ची सुरवात केली आहे. त्या रेल्वे चे नाव असेल खान्देश एक्सप्रेस ही रेल्वे बांद्रा टर्मिनल्स पासून ते भुसावळ व्हाया नंदुरबार मार्गाने आठवड्यातून 3 दिवस असेल. रेल्वे चे वेळापत्रक खालील प्रमाणे असेल…. …