अमळनेर (प्रतिनिधी)चोपडा तालुक्यातील वडती येथे अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करणाऱ्या जुबेद पिंजारी यास ३ वर्षांची शिक्षा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने ठोठावली असून चार वेगवेगळ्या कलमान्वये शिक्षा व दंड ठोठावला आहे ९ ऑक्टोबर २०१६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास जुबेद राजू पिंजारी हा आपल्या चुलत बहिणी सोबत नवरात्र उत्सव पाहून …